Top News

मेधा कुलकर्णींनी असं बोलायला नको होतं!

पुणे | आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा समाजाबद्दल असं वक्तव्य करायला नको होतं, असं खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात मराठा आंदोलकांशी बोलत होते. 

आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संजय काकडेंच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तेव्हा काकडे स्वतः आंदोलनात सहभागी झाले. मराठा आरक्षणाला पाठिंबा असून राज दरबरात याबाबत प्रयत्न सुरू आहेत. तसंच मेधा कुलकर्णींच्या वतीने आम्ही माफी मागतो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. 

दरम्यान, लोकप्रतिनीधींच्या घरासमोर आंदोलन करणे म्हणजे निव्वळ स्टंटबाजी, असं कुलकर्णी म्हटल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या–

-लोकसभा निवडणुकीला रायबरेलीतून सोनियांच्या जागेवर प्रियांका गांधी?

-विराटला स्वप्नात बाद करण्याचे स्वप्न पाहू – जेम्स अँडरसन

-…तर मराठ्यांना आवरण्यासाठी पोलीस फौज कमी पडेल- निलेश राणे

-धक्कादायक!!! त्या नंबरच्या मागचं सत्य गुगलने उलगडलं!

-…हा तर धनशक्तीचा आणि ईव्हीएमचा विजय- नितीन बानुगडे पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या