विदेश

शेकहँड केला नाही म्हणून मुस्लिम महिलेला नोकरी नाकारली

स्वीडन | नोकरीसाठी इंटरव्ह्यूला गेलेल्या मुस्लिम महिलेने मुलाखतकर्त्यांना शेकहँड करण्यास नकार दिला. त्यामुळे तिला नोकरी नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वीडनमधील स्टॉकहोम इथे हा प्रकार घडला आहे. 

फराह अलहजहा ही 25 वर्षीय तरूणीसोबत हा प्रकार घडला आहे. तेथील स्थानिक कंपनीत नोकरीच्या मुलाखतीसाठी ती गेली होती. शेकहँड केला नाही म्हणून कंपनीने नोकरी नाकारली या कारणामुळे तिने कंपनीला कोर्टात खेचलं आहे. 

दरम्यान, फराहने कोर्टात ही केस जिंकली असून कोर्टानं कंपनीला तीन लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-प्रामाणिकपणाचं बक्षिस; वाढदिवसाच्या दिवशीच अहमद पटेलांकडे काँग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या

-मुंबईत आला तर सिद्धूचे हात पाय तोडू; भाजप नेत्याचा इशारा

-चिमुरड्याचा हा व्हीडिओ घालतोय लोकांच्या हृदयाला हात

-केरळला यूएईने दिला मदतीचा हात, तब्बल 700 कोटींची केली मदत

-आरक्षण द्या नाहीतर… मराठा समाजाचा सरकारला निर्वाणीचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या