Top News देश

“अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही”

नवी दिल्ली | दिल्लीत चालू असलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन चालू आहे. गेल्या 19 दिवसापांसून हे आंदोलन चालू आहे मात्र त्यावर अजूनही काही तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला उपोषण करण्याचा इशाा दिला आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर मी पुन्हा उपोषणाला बसणार, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारला दिला आहे. अण्णा हजारे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. यावर केंद्रीय नितीन गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या आंदोलनात सहभागी होतील असं आपल्याला वाटत नाही. कारण सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काम करत असल्याचं गडकरी म्हणाले.

दरम्यान, शेतकरी संघटनांकडून ज्या सुधारणा सांगितल्या जात आहेत त्या योग्य असतील तर कृषी कायद्यात बदल करण्यास आम्ही तयार आहोत, असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं थांबवावं”

वर्षेभर “स्थगितीचे नकारात्मक” डीजे कोण वाजवतेय हे उघड झालंच ना?- आशिष शेलार

“शिवसेनेच्या चेहऱ्यावर जमलेल्या हिरव्या शेवळाची चिंता करा”

आम्ही शेतकऱ्यांच्या सल्ल्यांवर विचार करायला तयार आहोत पण…-नितीन गडकरी

“शेतकरी आंदोलन तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलं, काँग्रेस शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या