बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कल्याण-डोंबिवलीतील नोकरदारांसाठी मोठी बातमी

मुंबई | कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत अनेक कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने यावर नवीन तोडगा काढला आहे.

महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या आणि कामानिमीत्त मुंबईत ये-जा करणाऱ्या शासकीय, खासगी कर्मचाऱ्यांना मुंबईला जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

मुंबईत कामानिमीत्त जाणाऱ्या आणि डोंबिवलीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या अनेक व्यक्तींना गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची बाधा झाल्याचं दिसून आलंय. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मुंबईत कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपली संपूर्ण माहिती ई-मेलद्वारे महापालिकेला पाठवण्यात यावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली’; शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप

मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण; राज्यभरात 457 पोलिसांना कोरोना

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत- अशोक चव्हाण

‘दारुला परवानगी, मॉर्निंग वॉकला का नाही?’; पुण्यातील रहिवाशाचं आयुक्तांना पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More