देश

ममता दीदींनी 24 तासातच बदला घेतला; मोदींचे ममतांवर टीकास्त्र

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद मिटण्याची काही चिन्हं दिसत नाहीत. भाजपाध्यक्ष अमित शहांच्या रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमित शहांच्या ‘रोड शो’वर हल्ला करुन त्यांनी बदला घेतला आहे. आपली घोषणा 24 तासात पूर्ण केली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममतांवर लगावला आहे.

मोदींनी बुधवारी बशिरहाटमध्ये जाहीर सभा घेऊन ममतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ममतांची सत्ता आता संपणार आहे. त्यांच्या जुलमी राजवटीपासून इथल्या लोकांची सुटका लवकरच होणार आहे. 23 तारखेची वाट पाहा. लोकांचा निर्णय तुम्हाला कळेल, असंही मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल

-मराठा समाजातील एकाही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही- चंद्रकांत पाटील

‘स्व-रुपवर्धिनी’च्या मोफत MPSC शिष्यवृत्तीची घोषणा; 1 तारखेपासून करता येणार अर्ज

-धोनीमुळे भारताचा खेळ समृद्ध होतो- विराट कोहली

-मोदींचे असत्याचे प्रयोग; राष्ट्रवादीने बनवला व्हीडिओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या