महाराष्ट्र मुंबई

मराठा आंदोलन पेटलं; मराठा अांदोलकांनी पोलिस व्हॅन पेटवली!

नवी मुंबई | मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’चं आंदोलन आणखीच चिघळलं आहे. नवी मुंबईतील कळंबोली येथे मराठा अांदोलकांनी पोलिस व्हॅन पेटवून दिली आहे.

दुपारनंतर बंद झाल्याची घोषणा झाल्यानंतर काही समाजकंटकांनी तोडफोड करण्यास सुरूवात केली. त्यात त्यांनी आक्रमक होऊन पोलिसांच्या व्हॅनला लक्ष्य करत जाळली आहे.  

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने मुंबई बंद शांततेत करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र सकाळपासून राज्यभरात आंदोलनामुळे तणावाचं वातावरण आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-नाशिकमध्ये जलसमाधी घेण्यासाठी आलेले 9 जण पोलिसांच्या ताब्यात

-मराठा आरक्षणासाठी आमदारकी सोडणारे हर्षवर्धन जाधव कोण आहेत?

-मराठा आंदोलनकर्त्यांचं कौतुक; आंदोलनातही अॅम्ब्युलन्सला वाट करून दिली

-बीडमध्ये आमदाराच्या घरावर मराठा आंदोलकांची दगडफेक

-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या