मुंबई | आरेमधलं कारशेड कांजूरमार्गला हलवणं म्हणजे बालहट्ट पुरवण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आणखीही घेतलेल्या निर्णयाचा विचार करावा, असा सल्ला प्रसाद साड यांनी दिला आहे.
कांजूरमार्गची जी जागा आहे जिथे मेट्रोचं कारशेड तयार होणार आहे, ती जागा न्यायप्रविष्ट आहे. तिथे तिवरांची झाडे आहे. तसंच ती जागा लिटीगेशनमध्ये आहे. तिथे कारशेड कसं तयार होणार?, असा सवाल प्रसाद लाड यांनी विचारला आहे.
कोरोना संकट काळात ते बाहेर पडत नाहीत, घरात बसतात, लोकांनी घरात बसावं असं त्यांना वाटतं, असा टोला लाड यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
मेट्रो कारशेडच्या घोषणेवरून कंगणा राणावतचा मुख्यमंत्र्यांना टोला, म्हणाली…
राजस्थानात पुजाऱ्याला जिवंत जाळण्याच्या घटनेवर रितेश देशमुख संतापला, म्हणाला…
‘त्या’ नृत्याचा नेमका अर्थ काय?, रियान परागने दिलं उत्तर!
उद्धव ठाकरेंनी मेट्रो कारशेडबाबत घेतलेल्या निर्णयानंतर सुमित राघवनचा सरकारला सवाल, म्हणाला…