मुंबई | भाजपचे विधान परिषदेतील निलंबित आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशांत परिचारक यांचं निलंबन रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आला होता.
प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाला शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विरोध केला आहे. त्यांनी सभापतींच्या दालनात जाऊन निलंबन रद्द केल्याबद्द्ल निषेध व्यक्त केला होता.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील निलंबन रद्द करण्याला विरोध केला होता.
दरम्यान, प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
–पाकिस्तानला घरचा आहेर! ‘पाक’च्या माजी पंतप्रधानाची नात इमरान खानला म्हणते….!’
–अटी-बीटी काही नाही, गप्प अभिनंदन यांना सोडा, नाहीतर…!; भारताने ठणकावलं
-पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दलाचं जागा वाटप ठरलं!
–महाराष्ट्रसाठी संतापाचा दिवस, जवांनांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आ. परिचारकांचे निलंबन मागे
-भारत-पाकिस्तानसाठी लवकरच खुशखबर- डोनाल्ड ट्रम्प
Comments are closed.