महाराष्ट्र मुंबई

एकदा हे राज्य हातात देऊन तर बघा, कोणी रडताना दिसणार नाही- राज ठाकरे

मुंबई | राज्य एकदा माझ्या हातात देऊन तर बघा, पुन्हा कोणी रडताना दिसणार नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या पुर्नवसनाबाबत ते बोलत होते. 

शासकीय वसाहतीमधील मराठी माणूस याच जागेवर घर बांधून राहिल. सरकारमध्ये हिंमत असेल तर तुम्हाला बाहेर काढून दाखवावं, असं आव्हान त्यांनी यावेळी दिलं. 

दरम्यान, मुंबईत बिल्डर लॉबी झोपडपट्ट्या वसवीत आहे. त्यात अमराठी आणि मराठी बिल्डर सहभागी आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या –

-अॅट्रॉसिटी कायद्याचा मराठा समाजाकडूनच गैरवापर- रामदास आठवले

-मी तयार पण प्रकाश आंबेडकरच म्हणतात नाही- रामदास आठवले

-राज ठाकरेंकडून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं नामकरण, म्हणाले सांबा….

-रोज चिमटा काढून बघत असेल, खरंच मी मुख्यमंत्री झालोय का?- राज ठाकरे

-हिम्मत असेल तर मराठी माणसांच्या घराला हात लावून दाखवा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या