बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता हॉटेलमध्ये भांडी घासतोय! ‘संघर्षाला सलाम…’

नवी दिल्ली |  ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या राजकुमार तिवारीची व्यथा मन सुन्न व्हायला होतं. शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून त्याने हॉटेलमध्ये भांडी घासण्याचं काम पत्करलं आहे.

2013 साली विशेष ऑलिम्पिकमध्ये भारताला आईस स्केटिंग प्रकारात सुवर्ण पदक आणि रौप्यपदक मिळवून देणारा राजकुमार तिवारी आपल्या स्वप्नांसाठी हॉटेलात भांडी घासतोय. विदेशात पुढील शिक्षण घेण्यासाठी तो पैसे जमा करतोय.

राजकुमार सुरूवातीला सदर बाजारमध्ये पेपर टाकण्याचं तर सायंकाळी ज्वेलरीत काम करत असे. यावर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह होत असे. पण आता त्याला विदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न खुणावत आहे.

दरम्यान, क्रिडामंत्री किरण रिजिजू यांनी राजकुमारला लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. मदत करण्यास शासन सर्वेोतपरी तयार आहे, असं रिजिजू म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“मुलं होण्यासाठी लग्न करण्याची गरज नाही; मी लग्नाच्या आधी आई होण्यास तयार”

-लोकसभेत पूनम महाजनांचा पंडित नेहरूंवर हल्लाबोल; म्हणाल्या…

-कंगनाकडून आदित्यने 1 कोटी रुपये उकळले; रंगोलीचा आरोप

-“यापुढे फक्त राहुल गांधींसाठी काँग्रेसचा सैनिक म्हणून काम करत राहणार”

-“आपण शिवरायांचे मावळे… तुमच्या आमच्या ह्रदयात भगवा; लढाई दिल्लीत गेली तरी जिंकू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More