बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाघ्याला बांधून ठेवून मुरळीवर सामुहिक बलात्कार, धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र हादरला!

अहमदनगर | जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घराकडे निघालेल्या वाघ्या-मुरळीला रस्त्यात अडवून मुरळीचे काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीये. नगरजवळच्या निबोंडी गावात शुक्रवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली.

महिलेवर बलात्कार केला. त्यांच्याकडील नऊ हजार रुपये काढून घेऊन आरोपी पळून गेले. तिन्ही आरोपी शेतात काम करणारे मजूर आहेत.

महिलेने भिंगार कँप पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अक्षय कचरू माळी आणि आकाश पोटे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी नीलेश पोटे फरार आहे.

आरोपी माळी याला नगर शहरातून अटक करण्यात आली. तर दुसरा आरोपी पुण्याला पळून गेला होता. तेथून त्याला अटक करण्यात आली. आता तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

थोडक्यात बातम्या-

अभिनेत्री राजेश्वरी खरातचा ‘तो’ हॉट व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना लावलंय अक्षरशः वेड

सध्याच्या भारतीय संघातील ‘या’ खेळाडूला तोड नाय!; सौरभ गांगुलीनं केलं तोंडभरुन कौतुक

राज्यात विकेंड लॉकडाऊन, असं असेल लॉकडाऊनचं स्वरुप

निशब्द भावनांना बच्चू कडूंची साथ, ‘त्या’ चिमुकल्याला मिळाली सायकल!

महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन नाही?; मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More