बलात्कार करणाऱ्यांना जिवंत जाळलं पाहिजे- काँग्रेस आमदार

गांधीनगर | बलात्कार करणाऱ्यांना जिंवत जाळलं पाहिजे, असं वक्तव्य काँग्रेस आमदार गेनीबेन ठाकोर यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याबद्दलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भारतात प्रत्येकाला कायदेशीर प्रक्रियेतून जावं लागतं. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा 50-150 लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याच दिवशी बलात्कारातील आरोपीला जिवंत जाळलं पाहिजे. त्याला मारुन टाका, पोलिसांकडे सोपवू नका, असं त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, बलात्कारामुळे संतप्त झालेल्या महिलांना आपण शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांना शांत करण्यासाठी आपण ते शब्द वापरले. याशिवाय दुसरा कोणता हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-फिल्म इंडस्ट्रीत रेप होत नाहीत, सगळं सहमतीनं होतं- शिल्पा शिंदे

-काँग्रेसचा पंजा असलेल्या बाईकवरुन भाजप आमदाराची सवारी!

-भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढणार!

-नाना पाटेकर आणि साजिद खान असलेल्या चित्रपटात काम करण्यास अक्षय कुमारचा नकार

-निशांत संघाचा स्वयंसेवक नाही; खोटी माहिती पुरवणाऱ्यांविरोधात तक्रार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा