रोहित पवार म्हणतात चालू परिस्थिती म्हणजे, ‘मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना’

मुंबई |  रणजितसिंह मोहीते- पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर शरद पवारांचे नातू रोहित पावर यांनी भाजपला धारेवर धरलं आहे.

भाजपमध्ये सध्या इतर पक्षांतील नाराज नेते प्रवेश करत आहे. ही म्हणजे आचारसंहितेच्या काळातील ‘मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना ‘ असल्याच रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

कालपर्यंत असणारी विचारधारा आणि राजकीय आरोप विसरून व्यक्तीला पवित्र करून आपल्या पक्षात घेण्यासाठी ही स्कीम सुरू करण्यात आल्याची टिका रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचं कौतूक करणार का?, असा प्रश्न रोहित यांनी नुकतेच भाजपात गेलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पार्थ पवार म्हणतात, माझा पॅटर्न वेगळा… मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो!

सुजय विखेंच्या विजयासाठी राधाकृष्ण विखे पाटलांची सांकेतिक भाषा

भाजपला मोठा धक्का, 2 मंत्री आणि 8 विद्यमान आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी!

…आणि टीव्हीवरील चर्चेदरम्यान भाजप-राष्ट्रवादीचे नेते भिडले, पाहा व्हीडिओ

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; आता ही महिला नेता करणार भाजपत प्रवेश?