पुणे महाराष्ट्र

पोलिसांची परवानगी नसतानाही संभाजी भिडे होणार पालखीत सहभागी?

पुणे | पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये म्हणून पोलिसांनी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना नोटीस बजावली होती. तरीही संभाजी भिडे या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्या आहेत. या पालखी सोहळ्यात संचेती पुलापासून भिडे धारकऱ्यांसोबत सहभागी होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी धारकऱ्यांनी पालखी सोहळ्यात तलवारी आणल्या होत्या. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यावर्षी असं काही होऊ नये म्हणून पोलिसांकडून भिडेंना नोटीस पाठवण्यात आलीय.

महत्त्वाच्या बातम्या–

-बाष्कळ विदर्भाला वेगळं राज्य हवंय, पण वढू-रायगडाला ते मान्य नाही!

-…ती टोपी घालायला मला लाज का वाटेल?- शरद पवार

-नाशिक महापालिका परत मिळवण्यासाठी राज ठाकरेंने नेमले 279 शिलेदार

-स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळेच महिलांवर अत्याचार- भाजप खासदार

-कमांडो न घेता फडणवीस-गडकरींनी नागपुरात फिरून दाखवावं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या