kopardi smarak - रात्रीतून बसवलेला कोपर्डीच्या निर्भयाचा पुतळा अखेर झाकला!
- पुणे, महाराष्ट्र

रात्रीतून बसवलेला कोपर्डीच्या निर्भयाचा पुतळा अखेर झाकला!

अहमदनगर | श्रद्धांजली सभेची गर्दी ओसरल्यानंतर रात्री बसवण्यात आलेला कोपर्डीच्या निर्भयाचा पुतळा अखेर झाकण्यात आलाय.  दिवसभर राज्यात उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियेमुळे हा पुतळा झाकण्यात आलाय. 

भय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवारातर्फे कोपर्डीत निर्भयाचं स्मारक उभारण्यात आलं होतं. संभाजी ब्रिगेडच्या विरोधामुळे या स्मारकावर पुतळा बसवण्यात आला नव्हता. मात्र रात्री गर्दी ओसरल्यावर तो बसवला गेला होता. 

दरम्यान, भय्यू महाराज याप्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

2 thoughts on “रात्रीतून बसवलेला कोपर्डीच्या निर्भयाचा पुतळा अखेर झाकला!

  1. भयु महाराज हा राजकरण करून मराठी माणसाचा अपमान करनयाचे शंडयञ करनयाचे कारतो आहे.यासाठी संभाजी िबगेड जे केले तयासाठी धनयवाद!

Comments are closed.