महाराष्ट्र मुंबई

बरं झालं पश्चिम बंगालमुळे भाजपला लोकशाही आठवली- संदिप देशपांडे

मुंबई | चला एक बरं झालं पश्चिम बंगालमुळे भाजपला लोकशाही आठवली, असा टोला मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी भाजपला लगावला आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहे. यामुळे पश्चिम बंगालमधील लोकशाही धोक्यात असल्याचं भाजपने म्हटलं होतं.

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांमुळे भाजपला लोकशाही आठवली आहे, असं म्हणत संदिप देशपांडेंनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीदरम्यान जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

-दुष्काळी उपाययोजनांबाबत शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना दुसरे पत्र

-“कोलकात्यातील हिंसाचाराला पश्चिम बंगालमधील सरकार जबाबदार”

-सीआरपीएफ नसते तर मी वाचू शकलो नसतो- अमित शहा

-मोदींच्या सभेस्थळी विकले ‘मोदी पकोडे’; पोलिसांनी केली अटक

-लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं, पण नवरीविना; मुलाची हृदयद्रावक कहाणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या