‘टीव्ही’वरील लाईव्ह चर्चेत भाजप आणि काँग्रेस नेते एकमेंकाना भिडले, पाहा व्हीडिओ

मुंबई | आज तक वृत्तवाहिनीच्या चर्चेत भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलीच तू-तू मै-मै पहायला मिळाली. काँग्रेस नेते संजय निरुपम आणि भाजप प्रवक्ते संबित पात्रा एकमेकांना भिडले.

ड्रामा करु नका, सीरियस गोष्टी बोला अशी मागणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली. त्यावर संबित पात्रा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना लक्ष्य केलं.

कॉमेडी आम्ही करत नाही. राहुल गांधी सर्वात कॉमेडी माणूस आहे, असं संबित पात्रा म्हणाले. त्यावर संजय निरुपम संबित पात्रांच्या अंगावर गेले.

संबित पात्रांनी गाल पुढे करत निरुपमांना मला मारा, असं आवाहन केलं. मी मरायला तयार आहे, असंही संबित पात्रा यावेळी म्हणाले.

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांनी ज्या योजनेमुळे पाठ थोपटून घेतली ती योजना फसली आहे- धनंजय मुंडे

-मुख्यमंत्री आणि गडकरींना शिव्या देणारा पोलिस कर्मचारी निलंबित!

-जलसंधारण मंत्री राम शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर; शेतकऱ्यांसोबत केली न्याहारी

-#MeToo | आणखी एका अभिनेत्रीचा लैगिंक शोषणाचा आरोप

-यातली सासू कोण? आणि सून कोण? लोणारमध्ये राज ठाकरेंचा सवाल