शरद पवारांनी सांगितलं, कुठं कुठं चुकले नरेंद्र मोदी?

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी पाच राज्यांच्या प्रचारात नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यावरच टीका करत राहीले, यामुळेच त्यांना मतदारांनी नाकारलं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विकासावर बोलत होते, ते आता फक्त एका कुटुंबावर आरोप करत होते याचा फटका भाजपला बसला, असं शरद पवार म्हणाले आहेत.

भाजपला पराभूत करण्यासाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनं काँग्रेस सोबत यावं, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँक आणि सीबीआई सारख्या स्वायत्त संस्थांवर केलेल्या हल्ल्यांमुळे मतदारांनी भाजपला नाकारलं, असं देखील शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

-कुठवर संयम राखायचा; अॅड सदावर्तेंवर हल्ला करणाऱ्या वैजीनाथ पाटीलचा सवाल

-महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठं भगदाड पडणार???

-वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमचं विजयानंतर शिवरायांच्या चरणी लोटांगण

-हत्तीची दोन घरांची चाल; अन् मध्य प्रदेशच्या सत्तापटावर काँग्रेसचं भाजपला चेकमेट!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही- ओवैसी