बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंडखोर आमदारांबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पुणे | महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहणार असून, बंडखोर आमदारांचे मतपरिवर्तन होण्याची शक्यता आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा बरखास्त करण्यात आल्याच्या कारणावरून पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद बोलवली होती. कुस्तीत कधीही राजकारण केलं नाही. नेहमी पैलवानांना प्रोत्साहित करत आलो आहे, असं पवारांनी म्हटलंय.

महाविकास आघाडी सरकार दिसेल का? या बद्दल विचारलं असता याबाबत आज तिन्ही पक्षाची बैठक होईल मग ठरवू अशी माहिती त्यांनी दिली. विधानसभा निवडणूकीचा निकाल काय येईल? या वर पुढील वाटचाल ठरेल, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

याआधीही अनेक नेत्यांनी शपथ घेतली आहे. मी सुद्धा अनेक वेळा शपथ घेतली आहे. मागच्यावेळी सुरुवातीला काहींनी स्मरण करून नावं घेतली. त्यांना पुन्हा शपथ घेण्यास लावली. यावेळी काय झालं तुम्ही पाहिलं आहे. यापूर्वी राज्यपालांनी कोणाला पेढे भरवलेले पाहिलं नाही, असा टोलाही शरद पवार यांनी राज्यापालांना लगावला.

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी! शिवसेनेतून आणखी एका बड्या नेत्याची हकालपट्टी

राज्यातील नवीन सरकारबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

“तीन दशकातील मराठी रंगभूमीला व्यामीश्र संघर्षाची पार्श्वभूमी”

“शिवसेनेची एकनाथ शिंदेंवरील कारवाई बेकायदेशीर, त्याला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ”

शिवसेनेने जारी केलेल्या व्हिपबद्दल एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More