bjp mayor - शिवसेनेच्या मदतीमुळेच जळगाव महापालिकेत भाजपच्या महापौर
- Top News

शिवसेनेच्या मदतीमुळेच जळगाव महापालिकेत भाजपच्या महापौर

जळगाव | जळगाव महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या सीमा भोळे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मदतीमुळेच जळगाव महापालिकेत भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे, असं बोललं जातंय.

वसेनेचे १५ नगरसेवक या निवड प्रक्रियेला गैरहजर राहिल्याने तसंच एमआयएमच्या 3 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतल्याने भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.

दरम्यान, भाजपला महापालिकेत एकाच वेळी महापौर उपमहापौरपद मिळाल्यानं शहराच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास भाजप आमदारांनी यावेळी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-हिंदू राष्ट्र झाले तर देशाच्या चिरफाळ्या उडतील!

-…म्हणून पुणे महापालिकेत विरोधक चक्क हेल्मेट घालून बसले!

-पुणे महापालिकेत घडला असा प्रकार, ज्यामुळे झाली भाजपची नाचक्की

-भाजपचे आमदार सुपारी घेऊन बोलतात; भाजप नेत्याचा आरोप

-65 वर्षीय भजन सम्राट अनुप जलोटांचे 28 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा