मुंबई | नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जागेबाबत घोटाळा झाला आहे, असा आरोप काँग्रेसनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला आहे.
सिडकोच्या जमीनीची किंमत 1 हजार 767 कोटी रुपये आहे तरीही ती जमीन 3 कोटी रुपयात बिल्डर मनिश भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आली, असा आरोपही काँग्रेसने केलाय.
दरम्यान, काँग्रेसच्या या सर्व आरोपांवर भाजप किंवा मुख्यमंत्री काय प्रत्युत्तर देणार?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ तिघांपैकी दोघांना मिळणार उमेदवारी?
-…मग आता मुख्यमंत्र्याकडून दंड वसूल करणार का?; विरोधकांचा सवाल
-अशोक चव्हाणांची गच्छंती अटळ?; काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ
-धक्कादायक!!! झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार
-मी निधी आणला मात्र पंकजा मुंडेंनी अडवला- धनंजय मुंडे