बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिख दंगलीला राहुल गांधींना जबाबदार धरता येणार नाही, त्या वेळेस ते 13-14 वर्षाचे होते!

नवी दिल्ली | 1984 साली देशात झालेल्या शिख दंगलींसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना जबाबदार धरता येणार नाही, कारण ते त्यावेळेस 13-14 वर्षांचेच होते, असं या माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले.

1984 मध्ये भारतात उसळलेल्या  दंगलीसाठी काँग्रेस जबाबदार नसल्याचे राहुल गांधी ब्रिटनमध्ये म्हणाले, त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात होती.

दरम्यान, ही खेदजनक बाब कांग्रेसच्या कार्यकाळात घडली आहे आणि त्यासाठी डॉ. मनमोहन सिंह यांनी संसदेत माफीसुद्धा मागितलीय. पण, आता त्या दंगलींसाठी कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना जबाबदार धरता येणार नाही, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-काश्मीरमधील जनतेला नरेंद्र मोदींमध्ये वाजपेयींना पाहायचं आहे- मेहबूबा मुफ्ती

-माझं नाव अंबानी असतं तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप झाला नसता!

-ज्यांनी भाजपला सत्तेत बसवलं तेच आता खाली खेचतील; मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल

-वर्षभर काय करायचे ते करून घ्या, त्यानंतर ‘चुन-चुनके…’; धनंजय मुंडेंचा भाजपाला इशारा

-अटलजींच्या श्रद्धांजली सभेत गडकरींनी कार्यकर्त्यांचे कान उपटले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More