देश

ओवैसींना मोठा झटका, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कोर्टाचे तपासाचे आदेश

नवी दिल्ली | एआयएमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केलं होतं. त्या भाषणाचा तपास करण्यात यावा, असे आदेश दिल्लीतील कडकडडुमा न्यायालयाने दिले आहेत.

मोदींच्या विरोधात भाषण केल्याची बातमी वाचून सामाजिक कार्यकर्ते अजय गौतम यांनी हैदराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

ओवैसी यांनी अनेकदा धर्म आणि विखारी भाषा वापरुन समुदायाच्या मनात द्वेष पसरवला, त्यासाठी कट रचले, असे आरोप गौतम यांनी केले आहे. 

दरम्यान, या प्रकरणी पुन्हा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“आमीर खान, नवज्योतसिंह सिद्धू आणि नसीरुद्दीन शहा हे गद्दार आहेत”

-राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता; उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचं वक्तव्य

-बाप हा बाप असतो, बाप कसा बदलणार?, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

…तर भाजप खासदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार???

“ओबीसी आरक्षणाबाबत सरकारनं गांभीर्याने कार्यवाही करावी”

…तर भाजप खासदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या