मनोरंजन

मासे खाल्ल्याने सोनू निगम सुजलाय!

मुंबई | आपल्या आवाजाने सर्व भारतीयांना वेड लावणारा गायक सोनू निगम याला मासे खाणं चांगलंच महागात पडलं आहे. त्याला मासे खाल्ल्यानंतर लगेच त्याच्या त्वचेला सूज आली. 

सोनू निगमला 47 तास आयसीयू मध्ये उपचार घेतल्यानंतर घरी सोडण्यात आलं. सीफूड खाणं चांगलंच जीवावर बेतलं आहे. त्यामुळे सोनू निगमला गंभीर अ‌ॅलर्जी झाली आहे. 

सोनू निगमने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन फोटो पोस्ट केले आहेत.

दरम्यान, रुग्णालयात जाण्यास आणखी उशिर झाला असता तर माझ्या श्वसननलिकेला सूज आली असती, असं सोनू निगमने सांगितलं आहे.  

 

महत्वाच्या बातम्या-

लोकसभेत राजकीय वातावरण तापलं तर बर्फाच्या वर्षावाने ‘दिल्ली’ गारठली!

तुमची 55 वर्षे आणि माझे 55 महिने करा तुलना, पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला आव्हान

काँग्रेसला अंहकारामुळं 400 जागांवरून 40 वर यावं लागलं- नरेंद्र मोदी

-मी माझ्या मर्यादेतच आहे- नरेंद्र मोदी

मोदींना वाईट म्हणा, भाजपला वाईट म्हणा पण देशाला वाईट म्हणू नका- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या