ज्यांंनी साक्षात पांडुरंगाला फसवलं, त्यांची चर्चा करू नका- सुप्रिया सुळे

अहमदनगर | जे राष्ट्रवादीला सोडून गेले, ज्यांनी साक्षात पांडुरंगाला फसवलं, त्यांची चर्चा करण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या युवा संवाद मेळाव्यात बोलत होत्या.

श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांचं सहकार क्षेत्रातलं काम चागलं आहे. त्यांच्याकडून मला सहकारातलं काम शिकायचं आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, सुप्रिया सुळेंनी यावेळी राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये गेलेले बबनराव पाचपुते यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 

महत्त्वाच्या बातम्या-

-अहो आश्चर्यम्! माहितीच्या अधिकारातून मागवली चक्क श्रीकृष्णाबद्दल माहिती

-मोदी स्वतः खात नाहीत, पण दुसऱ्याला खायला लावून त्यात हिस्सा मागतात!

-राजकोट कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा, या युवा खेळाडूला लागली लॉटरी!

-शेतकऱ्यांसमोर सरकार नमलं; पोलिसांची माघार

-उगा कोणालाही ‘आमदार’ म्हणू नका- अजित पवार