बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वरा म्हणते, ‘ज्यांचा मी प्रचार केला ते उमेदवार हरणार हे मला आधीच माहित होतं, पण…’

नवी दिल्ली | अभिनेत्री स्वरा भास्कर हिने लोकसभेसाठी चार उमेदवारांचा प्रचार केला होता. या चारही उमेदवारांचा पराभव झाला आहे. स्वराने यावर भाष्य करणारं एक ट्विट केलं आहे.

मी ज्यांचा प्रचार केला त्यांचा पराभव होणार आहे हे मला आधीच माहित होतं. पण हे उमेदवार लोकशाही, संविधानाचा आदर करतात, देशातील तिरस्कराविरोधात लढा देतात म्हणून मी त्यांचा प्रचार केला, असं स्वरा म्हणाली आहे.

काहीही झालं तरी जे सत्य आहे, त्याचं मूल्य कधीही कमी होत नाही, असंही स्वराने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, स्वराने कन्हैया कुमार, आतिशी मर्लेना, दिग्वीजय सिंह आणि दिलीप पांडे यांचा प्रचार केला होता.

महत्वाच्या बातम्या

-काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं पराभवाचं खरं कारण

-अबब! मोदी समर्थकाने चक्क छातीवर कोरले मोदींचे नाव

-धक्कादायक! पुन्हा गोहत्येच्या नावाखाली मारहाणीला सुरूवात; ओवैसी संतापले

-भारतीय भाग्यवान आहेत कारण त्यांच्याकडे मोदी आहेत- डोनाल्ड ट्रम्प

-आत्ताचा विरोधी पक्ष सर्वात भ्रष्ट आणि मूर्ख; सुब्रमण्यम स्वामींची जहरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More