Browsing Tag

देवेंद्र फडणवीस

“नाना पटोले म्हणजे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा प्रदेशाध्यक्ष”

मुंबई | नाना पटोले (Nana Patole) म्हणजे ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय. पटोले हे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारे प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेसकडे पद द्यायला माणूस नव्हता म्हणून पटोले यांना प्रदेशाध्यक्ष केलंय, अशी जहरी…

शरद पवारांचा आत्मकथेतून अत्यंत खळबळजनक खुलासा!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मकथेची सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. यात शरद पवारांनी अत्यंत खळबळजनक खुलासा केलाय. पुस्तकाच्या माध्यमातून 2019 मधील विधानसभा…

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; दोन दिवस ‘हा’ रोड असेल बंद

पुणे | पुणेकरांसाठी (Pune) आनंदाची आणि अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. 1 मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मुख्य पुलाचं उद्घाटन होणार आहे. चांदणी चौकातील जवळपास 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. 15…

‘देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा’; भाजप नेत्याचं वक्तव्य चर्चेत

सोलापूर | सोलापुरातील एका कार्यक्रमात आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी अजब वक्तव्य केलं आहे. यंदाचा अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महिलांवर प्रचंड फिदा झालेत, असं सुभाष देशमुख म्हणालेत. सुभाष…

‘दादा तुमच्या-माझ्यात फक्त एवढाच फरक’; फडणवीसांचं अजित पवारांना उत्तर

मुंबई | विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यावेळी ‘पुरेशी तरतूद’ म्हणजे काय ते स्पष्ट करावं. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांच्या प्रश्नावर उत्तर दिलंय. दादा तुम्ही…

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार?, फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई | राजकारणामध्ये सर्व विरोधकांना माफ केलं आहे. झालं गेलं सगळं विसरून जा, असं आवाहन करत देवेंद्र फडणवीस यांनी धुळवडीनिमित्त आयोजित एका उद्धव ठाकरेंच्या पक्षाला एकप्रकारे साद घातली आहे. एकेकाळी आपण बदल्याची भाषा केली होती, पण आता…

“मी हळूहळू सर्व गोष्टी बाहेर काढणारे, काळजी करू नका”

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठी गौप्यस्फोट केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी…

”शरद पवारांना समजून घेण्यासाठी 100 जन्म घ्यावं लागतील”

मुंबई | पहाटेच्या शपथविधीतून राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली, पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांनी (Sharad Pawar) हे भाष्य केलं. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या शपथविधीमागे पवारच होते का?…

”मी सुरक्षा मागितली नाही, मी एकटा वाघ आहे”

मुंबई | शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्र्यांना एक पत्र पाठवलं होतं. त्याच पत्रामुळं आता वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. सत्तांतर झाल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. याचसंबधी…

”संज्या तू लवकरच सामान्य लोकांकडून फटके खाणार”

मुंबई | शिवसेना(ShivSena) हे नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मिळाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांनी चागंलाच जोर धरला आहे. यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी काहीवेळापूर्वी गृहमंत्र्यांना एक पत्र पाठवलं होतं.…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More