चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर, पाहा कुणाला संधी…

नवी दिल्ली | आयसीसीसोबतच्या वादानंतर अखेर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. निवड समितीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत 15 सदस्यीय संघ निवडण्यात आला. इंग्लंडमध्ये 1 ते 18 जून या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. 

कुणाला मिळाली संधी?- 

 1. रोहीत शर्मा
 2. शिखर धवन
 3. अजिंक्य रहाणे
 4. विराट कोहली
 5. मनीष पांडे
 6. केदार जाधव
 7. महेंद्रसिंह धोनी
 8. युवराज सिंग
 9. हार्दिक पांड्या
 10. आर अश्विन
 11. रवींद्र जाडेजा
 12. भुवनेश्वर कुमार
 13. उमेश यादव
 14. जसप्रीत बुमराह
 15. मोहम्मद शमी