मुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार?- उदयनराजे भोसले

सातारा | साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले वादात सापडण्याची शक्यता आहे. त्यांचं एक वक्तव्य सोशल मीडियात व्हायरल झालं आहे.

साताऱ्यातील कोरेगावमध्ये विद्यार्थ्यांनी संवाद साधताना एका मुलीने त्यांना प्रश्न केला होता. मुलं गाड्या आडव्या मारतात, मुलींची छेड काढतात यासंदर्भात प्रश्न होता.

हे नॅचरल आहे. मुलांनी मुलीकडे नाय पाहायचं मग कुणाकडे पहायचं, असा सवाल उदयनराजेंनी विचारला. त्यावर एकच हशा पिकला.

दरम्यान, ही विकृती असेल तर त्याला समजावून सांगू, असंही उदयनराजे यावर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-गौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

-‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं!

-मी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य

-राष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता

-मायावती, पवारांची माघार, एनडीएचा विजय पक्का- उद्धव ठाकरे