बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशानं गुलामीच्या विरोधात नेहमीच आवाज उठवला- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | आज देश आपला अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022) साजरा करत आहे. त्यानिमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आलं. त्यानंतर नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत आहेत.

देशानं गुलामीच्या विरोधात नेहमीच आवाज उठवलाय, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणालेत. तसेच स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी भारतीय वीरांगणाही मागे राहिल्या नाहीत, असं ते म्हणालेत.

लाल किल्ल्यावरुन आज नरेंद्र मोदी नववं भाषण करत आहेत. या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या- 

लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहन

…म्हणून ही महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडे ठेवलीत!

शिंदे सरकारचं खाते वाटप जाहीर; कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं? वाचा एका क्लिकवर

विनायक मेटेंच्या अपघातासंदर्भात अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

विनायक मेटेंच्या मृत्यूची चौकशी होणार; महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More