Top News देश

“उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे”

Yogi Adityanath

उत्तर प्रदेश | तुमचे उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील दलित तरूणीवर सामूहिक बलात्काराने सध्या आदित्यनाथ यांच्यावर मोठ्या टीका होत आहे. या प्रकरणावर आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिलं जाईल, असंही आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांना अशी शिक्षा केली जाईल की…’; हाथरसच्या घटनेवर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया

पुण्यातील सीरम इनस्टिट्यूटमध्ये कोरानाची लस घेतली का?; शरद पवार म्हणाले…

“माझा महाराष्ट्र बंदला पाठींबा नाही, बंद करून काही फायदा होईल का?”

#हाथरस | पीडित कुटुंब पोलिसांच्या कैदेत; फोन जप्त, मारहाण केल्याचाही आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या