बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवऱ्याच्या आठवणीत बायकोने लावली तब्बल 73 हजार झाडं…!

बंगळुरू |  आठवणी जागवण्याचे अनेक प्रकार असतात. अनेक पद्धतीने अनेक जण आपल्या प्रियजणांच्या आठवणी जागवत असतात. मात्र बंगळुरूमधल्या एका महिलेने नवऱ्याच्या आठवणीत तब्बल 73 हजार झाडे लावली आहेत.

जेनेट यज्ञेश्र्वरन असं त्या 68 वर्षीय महिलेचं नाव आहे. त्यांनी अनेक खासगी आणि सरकारी संस्थामध्ये काम केलं आहे. 2005 साली त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर त्यांनी वृक्षारोपनाला सुरूवात केली.

2006 सालापासून त्यांनी आत्तापर्यंत 73 हजार झाडे लावली आहेत. आणि आगामी वर्षात आणखी झाडे लावण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

दरम्यान, पतीच्या आठवणीत त्यांनी ‘रोजारेट यज्ञेश्र्वरन चॅरीटेबल ट्रस्ट’ची स्थापणा केली आहे. त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्या अनेक लोकाभिमुख योजना राबवत असतात.

महत्वाच्या बातम्या

-गोव्ह्जप्रकरणी आयसीसीने केली धोनीला सूचना; त्यावर धोनीने घेतला ‘हा’ निर्णय

-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या शरद पवारांचा फेसबुक फंडा!

-…तर मी तुला जिथे दिसशील तिथे ठोकून काढेन; आमदार रवी राणांचा कामचुकार कंत्राटदाराला इशारा

-वेगळं लढू म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या आक्रमक भूमिकेवर अजित पवार म्हणतात…

-मोदींच्या विदेश दौऱ्यांना पुन्हा सुरुवात; आज आणि उद्या या देशांच्या दौऱ्यावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More