Top News पुणे

माफी मागितली तरी इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल व्हायला हवा- तृप्ती देसाई

Loading...

पुणे | ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख महाराजांनी आपण केलेल्या वक्तव्यानं कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आपण दिलगीरी व्यक्त करत असल्याचं पत्रकाद्वारे सांगितलं आहे. पण आता उशिर झाला आहे. माफी मागितली तरी इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केली आहे.

महाराजांनी पत्रकातून दिलगिरी व्यक्त केली आहे. पण त्याला उशीर झाला आहे. त्यांच्या समर्थकांनी आम्हाला ठोकून काढायाची भाषा केली आहे. त्यामुळे कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायलाच हवा, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

बुलाती है और अगर आप सच मे आपमे हिंमत है, और आप गलत नही है, तो जरुर आने का, अशा शब्दात तृप्ती देसाईंनी टीका केल्याचा जाब विचारण्यासाठी इंदोरीकरांना आमंत्रण दिलं आहे.

दरम्यान, जर त्यांची बाजू खरी असेल तरच ते पोलीस अधीक्षक कार्यालयात येतील आणि जर त्यांची बाजू खोटी असेल तर ते येणार नाहीत, असंही देसाई यांनी म्हटलं आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

तृप्ती देसाई, नगरमध्ये येऊन दाखवाच; शिवसेनेच्या आष्टेकरांचं आव्हान

अहो फडणवीस, राज्याची काय पूर्ण देशाची निवडणूक परत घ्या; पवारांचं फडणवीसांना आव्हान

महत्वाच्या बातम्या-

अखेर इंदोरीकर महाराजांची माघार; व्यक्त केली दिलगिरी!

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत इंदोरीकरांचं कीर्तन बसत नाही- सदानंद मोरे

भाजप कार्यकर्ते आहत का? सगळे बीळात शिरले- नवाब मलिक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या