महाराष्ट्र मुंबई

‘शीतल आज तू हवी होतीस’; लेकीसाठी विकास आमटेंची भावनिक पोस्ट

मुंबई | डॉ. शीतल आमटे-करजगी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. विकास आमटे यांनी एक भावनिक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.

आज शीतलचा वाढदिवस. आज तु हवी होतीस शीतल. असा एकही दिवस जात नाही, जेव्हा तुझी आठवण येत नाही. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं विकास आमटे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आनंदवनच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर 2020 ला आत्महत्या केली. शीतल यांचा मृतदेह राहत्या घरी आढळला होता.

4 डॉक्टरांच्या पथकाने त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. याबाबतचा संपूर्ण अहवाल त्यांनी पोलिसांना दिला. त्यांच्या आत्महत्येमुळे आनंदवनासह सामाजिक क्षेत्राला जबरदस्त धक्का बसला.

थोडक्यात बातम्या- 

आपल्या इथं काही लोकांची शॉर्ट मेमरी असते, ते…. – अजित पवार

खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून सीमांवर परत यावं- अमरिंदर सिंग

“गुप्तचर यंत्रणेने माहिती देऊनही गृहखात्याने दखल घेतली नाही”

‘आता मला लाज वाटायला लागली आहे’; प्रवीण दरेकरांना शरद पवारांचा सणसणीत टोला

“आता भाजपवाले शरद पवार, उद्धव ठाकरे आणि जो बायडन यांचा राजीनामा मागणार का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या