मॅनचेस्टर | इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेत भारताने दमदार सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने यजमान इंग्लंडला पराभवाची धूळ चारली आहे.
भारतानं विजय मिळवलाच परंतू भारताचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यात नवा विक्रम आपल्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये जलद 2000 धावांचा पल्ला गाठणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. विराटने फक्त 56 सामन्यात 2000 धावा केल्या आहेत.
दरम्यान, न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल 2271 धावांसह अव्वल स्थानावर आहे. ब्रँडन मॅक्क्युलम 2140 धावांसह दुसऱ्या तर पाकिस्तानचा शोएब मलिक 2039 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-…म्हणून एकेकाळच्या आपल्याच सपोर्टरला सुषमा स्वराज यांनी केलं ब्लॉक!
-विधान परिषदेसाठी काँग्रेसमधील या दोन जणांना लागली लॉटरी
-फिटनेस नव्हे फिस्कटलेलं चॅलेंज; व्यंगचित्राद्वारे विरोधकांकडून सरकारचे वाभाडे
-भाजपच्या राज्यात ‘बोकडांचे अच्छे दिन’- जितेंद्र आव्हाड
-शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यत कर्जमाफी सुरु राहणार- मुख्यमंत्री