rohit sharma - रोहितची शतकी खेळी; तर रायुडूचंही अर्धशतक
- खेळ

रोहितची शतकी खेळी; तर रायुडूचंही अर्धशतक

मुंबई | भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा वन डे सामन्यात भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होत आहे. 

रोहित शर्माचे ही शतक त्याच्या वन डे कारकिर्दीतले 21वे शतक आहे. 98 चेंडूवर 12 चौकार आणि 1 षटकार मारत शतकी खेळी केली. 

रोहितने अंबाती रायुडूसह भारताच्या धावांचा वेग कायम राखत शतकी भागीदारी केली. तसंच अंबाती रायुडूनं ही अर्धशतक ठोकलं आहे.  

दरम्यान, भारत 39 षटकात 252 धावांवर खेळत आहे.   

महत्त्वाच्या बातम्या-

-गरज पडल्यास मातोश्रीवर जाईन, त्यामध्ये कमीपणा नाही- देेवेंद्र फडणवीस

-साहित्य संमेलन म्हटलं की, What the F*** फिलिंग येते- सचिन कुंडलकर

-अजित पवारांना यापुढे माफी नाही; बीडमध्ये शिवसैनिकांनी अजित पवारांचा पुतळा जाळला!

-उदयनराजेंचा मी राजकीय प्रतिस्पर्धी नाही, मी त्यांचा आदर करतो!

-दिवाळीच्या मुहूर्तावर ‘टेक्नीकल दिवाळी’ लघुपट प्रदर्शित

या बातमीवर तुमची कमेंट लिहा