देश

लग्नाच्या चौथ्याच दिवशी पत्नीनं चिरला पतीचा गळा!

पाटणा | नववधूने पतीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील सारण जिल्ह्यात घडली आहे. रवींद्र सिंह असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

रवींद्रचे हे दुसरे लग्न होते. तर आरोपी पत्नी सिंकी देवी हीचे त्याच्यासोबतचे हे तिसरे लग्न होते. मंगळवारी रात्री तिने रवींद्रवर धारदार शस्त्राने वार करत त्याचा गळा चिरला आणि त्याला ठार केले.

दरम्यान, सिंकी देवीने रवींद्रची हत्या नेमकी का केली? हे अद्याप कळू शकलेलं नाही. पोलिसांनी सिंकी देवीला ताब्यात घेतलं असून तपास सुरु आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

-बुलेट ट्रेन नाही ही तर जादूची ट्रेन; राहुल गांधींचा मोदींना टोला

-सत्तेसाठी दंगली घडवणं हाच भाजपचा बेस आहे- प्रकाश आंबेडकर

-…तर भारतात आणलं तर त्याला फाशीच द्या; शिवसेनेची मागणी

-भाजपला मोठा धक्का; 5 नेते राष्ट्रवादीत जाणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या