Top News

शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नी कनिका सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू

मुंबई | मीरारोडचे सुपुत्र शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे भारतीय सैन्यदलात शनिवारी लेफ्टनंट म्हणून दाखल झाल्या आहेत.

मीरारोडच्या शीतल नगरमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ राणे पाकिस्तान सीमेवर काश्मीरच्या गुरेझ सेक्टर भागात दहशतवाद्यांशी लढताना शहिद झाले होते.

3 वर्षांचा मुलगा अगस्त्य लहान असून देखील कनिका ह्यांनी सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये 11 महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली होती.

दरम्यान, 11 महिन्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून कनिका ह्या आता सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्त झाल्या आहेत .

महत्वाच्या बातम्या-

“देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेवर टीका करण्याशिवाय पर्याय नाही

‘मी सगळं सुरू करतो, काही झालं तर त्याची जबाबदारी घेता का?’; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं

करायचं ठरवलं की महाराष्ट्र करुन दाखवल्याशिवाय राहत नाही- उद्धव ठाकरे

“राधाकृष्ण विखे पाटील हे अनुभवी नेतृत्व, त्यांनी शिवसेनेत यावं”

कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या