बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अल्पवयीन मुलीचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

जहानाबाद | तरूणांचा घोळका अल्पवयीन मुलीची छेड काढत जबरदस्तीने कपडे काढतोय, असा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. बिहारमधील जहानाबादमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे.

या व्हिडिओमध्ये मुलगी नको म्हणत असताना तिचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर काही मुलं निर्लज्ज होऊन या घटनेचा व्हिडिओ काढत आहेत.

हा व्हिडिओ 28 एप्रिलला व्हायरल झाला असून पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिस आणि एसटीआय याचा शोध घेत असून दोन संशयितांना अटक केली आहे.   

महत्त्वाच्या बातम्या –

-जामखेड हत्याकांडातील जखमी 1 तास उपचारा आभावी पडून होते

-बलात्काराच्या आरोपावरून 3 जवान निलंबित

-नेहरूंवर टीका करणारे आता त्यांच्याच मार्गावर, सामनातून मोदींचे वाभाडे

-पाकिस्ताननं सरकारी वकीलांना मुंबई हल्ला खटल्यावरून हटवलं

-…तो विचार मनात जरी आला तरी आत्महत्या करेन- सुनील तटकरे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More