बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिक्षाचालक झाला देवदूत! समोर रेल्वे, तरूणी रूळावर उभी तितक्यात…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर सतत व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. भारतात बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे. एका तरुणीला नोकरी न मिळाल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं आहे. याचाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये एक तरुणी रेल्वे येण्याची वाट बघत आहे. अशातच रेल्वेचा आवाज ऐकून ती रेल्वे रुळावर धाव घेते. तरुणीचं लक्षण लक्षात येताच तिथं उपस्थित असलेल्या रिक्षाचालकाने धाव घेत तिचं प्राण वाचवले.

तरी रिक्षाचालकाने प्रयत्न करुन तिला रुळावर बाजूला खेचलं. यावेळी तरुणीने चांगलाच गोंधळ पसरला होता.

दरम्यान, याचा व्हिडीओ रिक्षामधील एका व्यक्तीने रेकाॅर्ड केला असून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर पत्रकार रविश पाल सिंग यांनी शेअर केला आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करताना आत्महत्या करणं हा समस्यावरील मार्ग नाही, असं ट्विटमध्ये लिहिलं आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा ताजे दर

‘जर एखादं गटारातून बाहेर येत नाल्यात पडत असेल तर…’; कन्हैया कुमारच्या पक्षांतरावर भाजपची टीका

‘या’ गोष्टीमुळे गुगलचे मॅनेजर सुंदर पिचई दिवसभर असतात एनर्जेटीक, जाणून घ्या!

‘बांधावर जायच्या आधी जयंत पाटील चंद्रावर…’; गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र

“गोवा ड्रग्ज माफियांच्या ताब्यात अडकला आहे, तिकडे जाणं गरजेचं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More