Top News मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

अतुल कुलकर्णी ‘या’ मध्ये दिसणार हटके भूमिकेत

मुंबई |  मराठी चित्रपट आणि हिंदी कार्यक्रमांमधून लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता अतुल कुलकर्णी लवकरच एका हटके भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.

सोनी लिवची ओरिजिनल सिरीज ‘सँडविच फॉरेव्‍हर’मध्‍ये अतुल भूमिका साकारणार आहे.अतुल कुलकर्णी त्यामध्ये वडिलांची भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे.

अतुल कुलकर्णीच्या पात्राचं नाव व्‍ही. के. सरनाईक असं आहे. तसेच त्याच्या बरोबर सहकलाकार म्हणून अहाना कुमरा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती त्यांच्या मुलीच्या भूमिकेत असणार आहे.

सँडविच फॉरेव्‍हरच्या सेटवरील काही फोटो अतुलनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. तसेच ही सिरीज कधी येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे पण हीच शिवसेना…”

एमआयएमचा डोळा असलेली ‘ही’ महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत

पोलिसांचा कॅफेवर छापा; तपासादरम्यान समोर आला धक्कादायक प्रकार

इच्छा असेल तर EWS चे आरक्षण घ्या, जबरदस्ती नाही- विजय वडेट्टीवार

मराठमोळा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ‘या’ कृतीनं जिंकली चाहत्यांची मनं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या