“फडणवीसांनी पवार साहेबांसाठी सापळा रचला अन्…”
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत भाष्य करताना मोठं वक्तव्य केलं. पहाटेच्या शपथविधीतून सरकार बनवण्याचा प्रयत्न झाला खरा. पण त्यातून एक फायदा झाला. तो म्हणजे राज्यातील…