“उद्धव ठाकरे फक्त आता शिल्लक सेनेचे प्रमुख आहेत”
मुंबई | वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि ठाकरे गटाच्या युतीवर आता भाजपने (Bjp) प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आजपासून शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख असतील, असा टोला भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना…