जपानला चारी मुंड्या चित करत भारतीय हॉकी महिला संघाने जिंकली मालिका

हिरोशिमा | भारतीय हॉकी महिला संघाने रविवारी जपानचा 3-1 असा पराभव करत एफआयएच महिला मालिका जिंकली आहे. गुरजीत कौर हिच्या 2 गोलच्या मदतीने भारतीय हॉकी महिला >>>>

‘या’ कारणासाठी शोएबला विश्वचषकातून दाखवला बाहेरचा रस्ता!

लंडन | भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती आणि पाकिस्तानचा अनुभवी क्रिकेटपटू शोएब मलिकची क्रिकेटमधील कारकिर्द धोक्यात आली असल्याचं समोर आहे. शनिवारी लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दक्षिण >>>>

विराटकडून आयसीसीच्या नियमाचं उल्लंघन; भरावा लागला ‘इतका’ दंड

नवी दिल्ली | साऊदॅम्पटनमध्ये शनिवारी झालेल्या भारत विरूद्ध अफगाणिस्तान सामन्यात पंचांशी आवश्यकतेपेक्षा अधिक हुज्जत घालणं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला महागात पडलं आहे. आयसीसीच्या नियमभंग >>>>

मोहम्मद शमीची हॅट्रीक मात्र प्लॅन मास्टरमाइंड धोनीचा!

साऊदम्पटन | शनिवारी भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लढतीत जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने हॅट्रीक केली. मात्र त्याने आपल्या यशाचं श्रेय महेंद्रसिंग >>>>

भारताविरुद्ध झालेली ही पहिलीच हार नाही, जास्त बागलबुवा करु नका!

लंडन | भारताविरोधी आम्ही काय पहिल्यांदा हरलो नाही. असे आधीही झाले आहे. त्यामुळे त्याचा खूप बागुलबुआ करु नये, अशा शब्दात पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने प्रतिक्रिया >>>>

कठीण समय येता विराट सीमारेषेवर जातो; धोनी कर्णधार होतो!

साऊदम्पटन | शनिवारी भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लढतीत अखेरच्या षटकात विराट कोहलीऐवजी एम. एस. धोनीने सामन्याची सूत्रं हातात घेतली >>>>

शाहिद आफ्रिदी म्हणतो, भारत वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार…

लाहोर |  इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे चारही संघ फॉर्मात आहेत. परंतू भारत विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे, असं मत पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी >>>>

अफगाणिस्तान विरोधात रोहित शर्माची स्वस्तात माघार

लंडन | आज विश्वचषकात भारत विरूद्ध अफगाणिस्तान सामना रंगतोय. याच सामन्यात भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा अवघ्या एका धावेवर बाद झाला आहे. अफगाणिस्तानचा गोलंदाज मुजीब >>>>

भारतीय संघाला मोठा धक्का; जे व्हायला नको होतं तेच घडलं!

नवी दिल्ली | इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. दुखापतग्रस्त असलेला भारताचा सलामीवीर शिखर धवन वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या >>>>

पराभवाने पाकिस्तानी चाहत्याला रडू कोसळलं; रणवीर सिंगने पुसले अश्रू

मॅन्चेस्टर |  विश्वचषकात सलग सातव्यांदा भारताने पाकिस्तानला धुळ चारल्यानंतर एका पाकिस्तानी चाहत्याला आपले अश्रू अनावर झाले. सामन्यावेळी मैदानावर उपस्थित असलेला अभिनेता रणवीर सिंगने त्या पाकिस्तानी >>>>

पठ्ठ्याने एका डावात लगावले 17 गगनचुंबी षटकार

मॅन्चेस्टर |  विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज इंग्लंंड विरूद्ध अफगाणिस्तान रंगत आहे. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने धुवांधार खेळी करत 17 षटकार लगावले. 71 चेडूंमध्ये त्याने >>>>

“आम्ही आता जिद्दीने अन् नेटाने खेळू; फक्त आम्हाला शिव्या देऊ नका”

मँचेस्टर | आम्ही यापुढे जिद्दीने आणि नेटाने खेळू फक्त आम्हाल शिव्या देऊ नका, अशी विनंती पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद अमिरनं चाहत्यांना केली आहे. वर्ल्डकपमध्ये रविवारी झालेल्या >>>>

भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतर शोएब अख्तर चिडला; म्हणाला आमचा कॅप्टन बिनडोक आहे

मॅन्चेस्टर |  रविवारी भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला क्रिकेटच्या रणांगणात लोळवून धुव्वा उडवण्याचा विक्रम कायम ठेवला. मात्र हा पराभव पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या चांगलाच >>>>

पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकूनही भारतीय संघाचं टेंशन वाढलं

मँचेस्टर | पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला आहे. मात्र एका घटनेमुळे भारतीय संघाचं टेंशन वाढलं आहे. पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करत असताना भारताचा वेगवान >>>>

रोहित शर्मानं आपल्या धडाकेबाज शतकाचं श्रेय दिलं समायराला!

मँचेस्टर | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला मुंबईकर रोहित शर्मा. रोहित शर्माने या सामन्यात जोरदार शतक झळकावलं. >>>>

रोहित शर्माने पाकला दाखवला हिसका; झळकावलं बहारदार शतक

मॅन्चेस्टर |  आज विश्वचषकात भारताचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होत आहे. या सामन्यात भारताचा धडाकेबाद फलंदाज रोहित शर्माने तुफानी शतक झळकावलं आहे. रोहित शर्माने >>>>

#IndVSPak भारताचा नवा ‘गब्बर’; शिखरची उणीव भरुन काढली!

मुंबई |  आज मॅन्चेस्टरमध्ये भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूद्द हायव्होल्टेज सामना रंगत आहे. मागच्या डावात जायबंदी झालेल्या शिखर धवनची उणीव ऐनवेळी संघात समावेश झालेल्या के. >>>>

पाकविरुद्ध रोहित शर्माची बॅट तळपली; एवढ्या चेंडूंमध्ये झळकावलं अर्धशतक

मॅन्चेस्टर |  आज बहुप्रतिक्षित भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकपमधला हायव्होल्टेज सामना रंगत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माची बॅट तळपलेली दिसून आली. >>>>

भारत आणि पाकिस्तान आमने सामने; मॅँचेस्टरच्या मैदानावर होणार महामुकाबला

मँचेस्टर | भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना आज( रविवार) होत आहे. इंग्लंडमधील मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर हा महामुकाबला होणार आहे. भारत >>>>

वर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील

नवी दिल्ली | भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर युवराज सिंगचे वडील यांनी धोनीवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. माझा >>>>

‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय

लंडन | विराट कोहलीला पाहून मी फलंदाजी शिकत आहे आणि विराट माझा आदर्श आहे, असं पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज बाबर आझम याने सांगितलं आहे. मी त्याची >>>>

पाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला

मॅंचेस्टर | पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरविरूद्ध खेळताना काळजीपूर्वक न खेळता आक्रमक होऊन खेळा, असा सल्ला सचिन तेंडूलकरने भारतीय क्रिकेट संघातील फलंदाजांना दिला आहे. भारताचा विश्वचषकातला पाकिस्तानविरूद्धचा >>>>

भारतासाठी मोठी गुडन्यूज; ‘गब्बर’ संघात परततोय…!

लंडन | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात दुखापत झालेला शिखर धवन विश्वचषक स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज होत आहे. शिखर धवनच्या दुखापतीबाबत भारताचा कर्णधार विराट कोहली >>>>

…म्हणून रिषभ पंतला भारतीय संघासोबत राहता येणार नाही, ड्रेसिंग रुममध्येही नो एन्ट्री!

लंडन | दुखापतग्रस्त शिखर धवनला पर्याय म्हणून इंग्लंडला दाखल होणाऱ्या रिषभ पंतला भारतीय संघासोबत राहता येणार नाही. तसेच त्याला ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश करता येणार नाही >>>>

सर्व संघांची डोकेदुखी ठरलेल्या ‘एलईडी बेल्स’ बदलणार का???, आयसीसी म्हणते…

लंडन | विश्वचषक सामन्यात सर्व संघांची डोकेदुखी ठरत असलेल्या एलईडी बेल्ससंदर्भात आयसीसीने मोठा निर्णय दिला आहे. या बेल्स बदलण्यास ‘आयसीसी’ने नकार दिला आहे. सर्व संघांसाठी >>>>

त्यावेळी त्याला रक्ताच्या उलट्या होत होत्या… मात्र जिगरबाज युवराज भारतासाठी खेळत राहिला!

मुंबई |  भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने क्रिकेटविश्वातून निवृत्तीची घोषणा केली आहे. आजपर्यंत अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केलेत. पण, 2011 च्या वर्ल्डकप वेळी त्याला >>>>

विराट कोहलीने मोदींचं ऐकलं; पत्रकार परिषदेत मागितली ऑस्ट्रेलियाची माफी

लंडन | विश्वचषक स्पर्धेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाला शुभेच्छा देताना एक संदेश दिला होता. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने मोदींच्या याच आवाहनाला प्रतिसाद >>>>

धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगची आतापर्यंतची अशी होती कारकिर्द!

मुंबई | भारतीय क्रिकेट संघातील ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंगने मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. युवराज सिंगने भारताकडून 304 >>>>

या कामगिरीमुळे युवराज सिंगला कुणीही विसरू शकणार नाही…!

मुंबई |  लढवय्या खेळाडू आणि धडाकेबाज फलंदाज युवराज सिंह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र त्याने खेळलेल्या अनेक खेळींमुळे भारतीय क्रिकेटरसिकांच्या मनावर तो >>>>

‘सिक्सर किंग’ युवराज सिंगने केली निवृत्तीची घोषणा

मुंबई | भारतीय क्रिकेट संघातील ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगने क्रिकेटविश्वातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. युवराजने पत्रकार परिषद घेत निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताने जिंकलेल्या >>>>

‘ही’ अभिनेत्री म्हणते, सचिनच्या निवृत्तीनंतर क्रिकेट बघण्यात रस नाही!

मुंबई | सचिन तेंडुलकर हे क्रिकेटचे दैवत आहे. सचिनच्या निवृत्तीनंतर क्रिकेट बघण्यात मला फारसा रस उरला नाही, असं अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने म्हटलं आहे. माझ्यासाठी >>>>

‌अ‍ॅडम झम्पाच्या संशयास्पद कृतीने क्रिकेट विश्वात खळबळ; ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्ध केलं बॉल टॅम्परिंग?

लंडन | विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यादरम्यानचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा संशयास्पद >>>>

…अन् धोनीने ग्लोव्ह्जचा वाद शांततेत निकाली काढला

लंडन (ओव्हल) | भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्ह्जवर सुरक्षा दलाचं बलिदान चिन्ह असल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र तो वाद धोनीने अत्यंत शांततेत निकाली काढला >>>>

‘गब्बर इज बॅक’…! शिखर धवनची ऑस्ट्रेलियाविरूद्ध शतकी खेळी

लंडन |  आज विश्वचषकात भारताचा दुसरा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार कोहलीचा निर्णय शिखर >>>>

रोहित शर्माने तोडला सचिन तेंडुलकर आणि रिचर्डचा ‘हा’ रेकॉर्ड

लंडन |  विश्वचषक सामन्यात आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रंगत आहे. या सामन्यात रोहित शर्माने सचिन तेंडुलकर आणि व्हीव्ह रिचर्ड यांचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध जलद 2000 >>>>

धोनी झुकणार की आयसीसीचा निर्णय झुगारणार?

मुंबई | आपल्या ग्लोव्ह्ज वर सुरक्षा दलाचं बलिदान चिन्ह वापरल्यामुळे भारताचा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी सध्या चांगलाच चर्चेत आहे. आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात धोनी काय करणार? >>>>

तू देशापेक्षा पैशाला जास्त महत्व दिलं; शोएब अख्तरची डिव्हीलियर्सवर कडवट टीका

नवी दिल्ली |  पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज  ए. बी. डिव्हीलियर्स याच्यावर कडवट शब्दात टीका केली आहे. डिव्हीलियर्सच्या निवृत्तीच्या निर्णयावर >>>>

महाराष्ट्राच्या ऋतुराजने श्रीलंकेला दाखवला मराठमोळा हिसका; भारताची श्रीलंकेवर मात

मुंबई | भारत ‘अ’ विरुद्ध श्रीलंका ‘अ’ या एकदिवसीय सामन्यात महाराष्ट्राचा उदयोन्मुख खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्या शतकीय खेळाच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर 48 धावांनी विजय मिळवला >>>>

ग्लोव्ह्जप्रकरणी आयसीसीने केली धोनीला सूचना; त्यावर धोनीने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई | महेंद्रसिंह धोनीने पॅरा कमांडोच्या पॅराशूट युनिटचे विशेष ‘बलिदान’ चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज वापरले होते. त्यावर ICC ने त्याला ‘बलिदान’ चिन्ह गोव्ह्जवरुन हटवण्याच्या सुचना दिल्या. >>>>

आमदार बच्चू कडूंनी घेतला पंगा; टिकटॉक व्हीडिओ व्हायरल

मुंबई | प्रहारचे आमदार बच्चू कडू नेहमीच आपल्या अनोख्या आंदोलनामुळे आणि बेधडक वागण्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांचा ले पंगा टिकटॉक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. कबड्डीच्या >>>>

धोनीच्या या कृत्यामुळे त्याच्यावर BCCI चा आक्षेप मात्र रितेश देशमुखचा धोनीला पाठिंबा

मुंबई | भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने पॅरा कमांडोच्या पॅराशूट युनिटचे विशेष ‘बलिदान’ चिन्ह असलेले गोव्ह्ज विश्वचषकात अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वापरले होते. मात्र धोनीच्या या गोव्ह्जवर  >>>>

महेंद्रसिंह धोनीच्या घरी चोरी; चोरट्यांनी पळवली ‘ही’ वस्तू…

लखनऊ | भारतीय संघाचा माजी कर्णधार महेेंद्रसिंह धोनी याच्या उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील घरी चोरी झाली आहे. धोनीने हे घर विक्रमसिंह नावाच्या व्यक्तिला भाड्याने दिलं >>>>

भारताविरूद्ध खेळण्यापूर्वी इम्रान खान यांनी त्यांच्या संघाला दिला ‘हा’ सल्ला

मुंबई | पाकिस्तानी खेळाडूंनी भारताविरूद्धच्या सामन्यात शांततेनं खेळावं, असा सल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी खेळाडूंना दिला आहे. विश्वचषकात खेळताना पाकिस्तान क्रिकेट संघाने ‘जसाश तसे’ >>>>

रोहित पुन्हा एकदा ‘हिट’; भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा

Cricket World Cup 2019 | भारतीय संघाने विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा ६ गडी राखून पराभव केला आहे. नाणेफेक >>>>

सचिन तेंडुलकर म्हणतो, ‘भारताने ‘या’ खेळाडूपासून सावध रहावं’

मुंबई | भारताचा आज विश्वचषकातील पहिला सामना होत असून भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी आहे. आफ्रिकेने भारतासमोर 217 धावाचं आव्हान ठेवलं आहे. यावर मास्टर ब्लास्टर सचिन >>>>

रोहित शर्मा आज दादाचा विक्रम मोडणार!; करणार ‘हा’ पराक्रम?

लंडन | आज भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका सामना होणार असून विश्वचषकातील भारताचा हा पहिला सामना असणार आहे. या सामन्यात भारताचा हिटमॅट रोहित शर्मा याला एक >>>>

पाक खेळाडूंना कोहली सारखं व्हावं वाटतं; पाकच्या ‘या’ क्रिकेटपटूची स्तुतीसुमनं

नवी दिल्ली | पाकिस्तानमध्ये विराट कोहलीचे अनेक चाहते आहेत. पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंना कोहली सारखं होण्याची इच्छा आहे, असं म्हणत पाकिस्तानचे माजी फलंदाज युनिस खान यांनी >>>>

पाकिस्तानने दाखवला इंगा; इंग्लंडचा 14 धावांनी उडवला धुव्वा

लंडन | विश्वचषकाच्या पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यामध्ये पाकिस्तानने इंग्लंडवर थरारकरीत्या विजय प्राप्त केला आहे. पाकिस्तानने इंग्लंडसमोर 349 धावाचं बलाढ्य आव्हान ठेवलं होतं. धावांचा पाठलाग करताना >>>>

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारवर बलात्काराचा आरोप

ब्राझिलिया | जगप्रसिद्ध फुटबॉलपटू नेमार ज्युनिअरवर दारूच्या नशेत एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेमारविरोधात ब्राझील पोलिसांत पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. >>>>

भारताचा कर्णधार जखमी; भारतीय संघाला मोठा धक्का

नवी दिल्ली | भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना 5 जूनला खेळणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सरावादरम्यान कर्णधार विराट कोहली जखमी झाला >>>>