महाराष्ट्र मुंबई

मंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार

Loading...

मुंबई | राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या सकाळी 11 वाजता राजभवनात होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना भाजपच्या काही मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता आहे.

विद्या ठाकूर, प्रविण पोटे, प्रकाश मेहता, गडचिरोलीचे पालकमंत्री अमरिश आत्राम यांना मंत्रिमंडळ फेरबदल करताना डच्चू मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

Loading...

भाजपकडून अमरावतीचे आमदार अनिल बोंडे, औरंगाबादचे पूर्व मतदारसंघाचे भाजपचे आमदार अतुल सावेंचं नाव मंत्रीपदासाठी निश्चित झालं असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपकडून 5 तर शिवसेनेकडून 2 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-या कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा!

-खासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा

-उद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती

Loading...

-शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र

-बंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या