Top News खेळ

‘धोनी समोरून लढायला शिक’; माजी खेळाडू गौतम गंभीरची टीका

नवी दिल्ली | राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जवर मात केली. 217 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी 7 व्या क्रमांकावर खेळायला आला. याच मुद्द्यावरून माजी क्रिकेटर गौतम गंभीरने धोनीला धारेवर धरलंय.

गंभीर म्हणतो, “217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजी? धोनीने समोरून लढायला हवं होतं. याला समोरून लढणं म्हणत नाहीत.”

“धोनी सातव्या क्रमांकावर आल्याने मला आश्चर्य वाटलं. त्याला काहीही अर्थ नाही. त्यावेळी खेळ संपला होता. फाफने एकाकी झुंज दिली,” असंही गंभीर पुढे म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सोडलं उपोषण

आवश्यक असल्यास घराबाहेर पडा, मुंबई महापालिका आयुक्तांचं आवाहन

मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प

मनसेचे संदीप देशपांडे आणि अन्य नेत्यांना जामीन मंजूर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या