माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणतो, मुस्लिम समाजाने शिवसेनेसोबत असायला हवं

रायगड | मला वाटतं जास्तीत जास्त मुस्लिम समाजाने शिवसेनेसोबत यावं, असं माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ.ए.आर. अंतुले यांचे सुुपुत्र नविद अंतुले यांनी म्हटलं आहे.

नविद अंतुले यांनी निवास्थानी घेतलेल्या शिवसेनेच्या मुस्लिम मेळाव्यात अनंत गितेही उपस्थित होते.

शिवसेनेने विकासाचा मुद्दा हाती घेतला आहे, त्यामुळे मुस्लिम बांधवांनी शिवसेनेला साथ द्यायला हवी, असं नविद अंतुले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच दिवंगत माजी मुख्यमंत्री अंतुले यांच्या सुुपुत्र नविद यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

“हिंमत असेल तर तुम्ही गोळवलकरांच्या नावाने मते मागा; मग पाहा निकाल काय लागतो”

-राफेल घोटाळ्याची सखोल चौकशी करून मी सत्य समोर आणणारच- शरद पवार

-वर्ल्ड कप 2019 साठी भारतीय संघ जाहीर; या खेळाडूंच्या नावांचा समावेश

अशोक चव्हाणांची नांदेडकरांना भावनिक साद; ‘तुमच्या सोबतच जगणार तुमच्यासोबतच मरणार’

-भाजपचे लोकं माझा दाभोलकर करतील; पण मी मागे हटणार नाही- उर्मिला मातोंडकर