महाराष्ट्र मुंबई

राज्यात पेटलेल्या मराठा वणव्यास सरकारच जबाबदार- विखे-पाटील

मुंबई | मराठा आरक्षणासाठी राज्यात जो वणवा पेटला आहे, त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, असं घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याची घोषणा केली. परंतु त्यांनी कृती करून दाखवली असती तर मराठ्यांना आंदोलनाची वेळ आली नसती. तसंच सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण करावं यासाठी इशारा म्हणून हे आंदोलन होत आहे, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, कोणत्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना 16 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या–

-फडणवीस यांच्या विरोधात वैयक्तीक घोषणा नको; अजित पवारांची मोर्चेकऱ्यांना ताकीद

-मराठ्यांना दंड आकारा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

-आता कामकाज पाहण्यासाठी आदित्य ठाकरे संसदेत…

औरंगाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; रस्त्यावर पेटवले टायर

-…म्हणुन सनी लिओनी मागतेय आर्थिक मदत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या