बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भारतापेक्षा अमेरिका माझ्या मुलांसाठी अधिक सुरक्षित’; लॉकडाउनमध्ये सनी लिओनी पोहोचली अमेरिकेत

मुंबई | अभिनेत्री सनी लिओनी तिचा पती डॅनिअल वेबर यांनी आपल्या तीन मुलांसह लॉकडाउन काळात भारत सोडून अमेरिकेला जाणं पसंत केलं आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता आपल्या मुलांसाठी अमेरिका अधिक सुरक्षित असल्याचं सांगत सनी लिओनी आणि डॅनिअल वेबरने हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

सनी लिओनी आपल्या 3 मुलांसह इन्स्टाग्रामवर फोटो टाकत सोशल मीडियावर यासंदर्भातली माहिती दिली आहे. सनी लिओनीचा पतीन डॅनिअलनेही स्वतःचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आहे.

कॅलिफोर्निआच्या स्टुडीओ सिटीमधून डॅनिअलने आपण अमेरिकेत सुखरुप पोहचल्याचं सांगितलंय. दोन दिवसांपूर्वी सनी आणि तिचं कुटुंब अमेरिकेत पोहचलंय.

दरम्यान, सनी लिओनी व तिचा पतीन डॅनिअल वेबर हे अमेरिकेचे अधिकृत नागरिक आहेत. 2012 पासून सनी मुंबईत राहत होती.

 

 

View this post on Instagram

 

Getting better with the new vibes !!!

A post shared by Daniel “Dirrty” Weber (@dirrty99) on

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘दारुची दुकानं सुरु केली मग मंदिरही खुली करा’; मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

महत्वाच्या बातम्या-

“लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय आहे? की फक्त डोक्यावर पडल्यासारखं फेसबुक लाईव्ह करणार??”

सरकारी कर्मचाऱ्यांची पगारकपात होणार का?; मोदी सरकारने केला मोठा खुलासा

केंद्राने महाराष्ट्राचा GST परतावा द्यावा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More