मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का
मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसला आहे. माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश करताना…